Raksha Bandhan : सुप्रिया सुळेंनी केलं रक्षाबंधन | Supriya Sule | Baramati

2021-08-22 1

Raksha Bandhan : सुप्रिया सुळेंनी केलं रक्षाबंधन
आज रक्षाबंधन..बहिण आणि भावाच्या नात्याचा पवित्र सण...राज्यात मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला जातोय...राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही त्यांचे बंधू रणजीतदादा पवार यांना राखी बांधली...त्यांनी सर्वांना रक्षा बंधनाच्या शुभेच्छाही दिल्यात...
#RakshaBandhan #SupriyaSule #rakhipurnima #Baramati

Videos similaires